ड्रग्ज प्रकरणातील आरोपी डिफॉल्ट जामिनासाठी आग्रह करू शकत नाही-गोवा उच्च न्यायालय

0
159
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी डिफॉल्ट जामिनासाठी आग्रह करू शकत नाही, असे गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही ड्रगच्या गुन्ह्याखाली अटक केलेल्या गुन्हेगाराला जोपर्यंत  पोलीस त्या गुन्हेगाराचा रिपोर्ट दाखल करत नाहीत तोपर्यंत अशा गुन्हेगारांना जमीन देण्यात येणार नाही.त्याशिवाय त्यांच्या रासायनिक विश्लेषणाचा किंवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) अहवाल पोलीस दाखल करत नाहीत तोपर्यंत आरोपी डिफॉल्ट जामिनासाठी आग्रह करू शकत असे गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.














LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here