आजपासून सुरू होतोय अॅमेझॉनचा‘ग्रेट इंडियन फेस्टिवल

0
115

अॅमेझॉनचा‘ग्रेट इंडियन फेस्टिवल आजपासून म्हणजे 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. लघु मध्यम व्यवसायांना पाठिंबा देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवत अॅमेझॉन इंडियाने ऑक्टोबर 2021 पासून आफला सेल सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. ‘या सेलमध्ये ग्राहक प्रसिद्ध मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, अॅमेझॉन डिव्हाइस आणि इतर उत्पादने मोठ्या किंमतीत खरेदी करू शकतात. अनेक मोठ्या ब्रॅन्ड्सवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. एचडीएफसी बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्ते त्यांच्या खरेदीवर 10 टक्के झटपट सूट घेऊ शकतील.

या सेलमध्ये सर्वाधिक विक्री होणारे मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही, अॅमेझॉन डिव्हाइस, स्पीकर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर भरपूर डील्स पाहायला मिळतील. बेसिक डिस्‍काउंट व्यतिरिक्त, अॅमेझॉन निवडक उत्पादनांवर प्रोडक्‍ट्स एक्‍सचेंज, पेमेंट ऑफर आणि इतर कॅशबॅक ऑफरच्या स्वरूपात अनेक ऑफर देण्यात येईल. बहुतेक ‘स्टील’ डील्स मर्यादित कालावधीसाठी लाइट ऑफर्स म्हणून उपलब्ध असतील.

या सेल दरम्यान तुम्ही आवडते लॅपटॉप, स्मार्ट होम डिव्हाइसेस, वेअरेबल्स, स्पीकर्स, टॅब्लेट्स आणि अॅमेझॉन उपकरणांवर सूट मिळवू शकता. जर तुम्ही या उत्सवाच्या काळात नवीन मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनची ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल तुमची इच्छा पूर्ण करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here