सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 49 हजार 941 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 947 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 43 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आजचे कोरोनमुक्त रुग्ण 108 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण –44 व्हेंटीलेटरवर 1 6 रुग्ण असून 4 मृत्यू झाले आहेत.


