कोरोना संक्रमण अपडेट

0
119

सिंधुदुर्गात 363 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 57 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1891आहेत.

रत्नागिरीत 442 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 19 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2,202 आहेत.

मुंबईत नवीन करोना 8209 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10,021 आहे तर 50जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 84753 आहेत.

पुण्यामध्ये 9961 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9192 आहे आणि 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 112923 आहेत

नागपूरमध्ये 7075 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3048 आहे 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 69,356 आहेत

कोल्हापूरमध्ये 393 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 220 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 2627 आहेत. 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 54,844 आहेत

गोवा राज्यात 757 रुग्ण सापडले असून 182 रुग्ण बरे झाले आहेत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 5682 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 61695 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 53335 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2959056 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,20,060 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 349 लोक मृत्यू पावले आहेत.

भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 1,42,87,740 असून आज एकूण 2,16,642 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,17,885 आहे. आज 1182 लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here