परळी येथील प्रभू वैजनाथाचे मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

0
99

परळी येथील प्रभू वैजनाथाचे मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मंदिर संस्थानला मिळाल्याने खळबळ उडाली आहे.परळी येथील प्रभू वै जनाथाचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. वै जनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मंदिर संस्थानला मिळाल आहे. या पत्रात ५० लाखांची मागणी मागणी केली आहे. मंदिर समितीचे सचिव राजेश देशमुख हे शुक्रवारी नित्यप्रमाणे मंदिर संस्थानला आलेल्या पत्रांची पाहणी करत असताना त्यांना हे धमकी देणारे पत्र मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here