द. आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या बोत्सवाना व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार

0
59

द. आफ्रिकेच्या तीन प्रांतांत रोज आढळणाऱ्या रुग्णांत ९० टक्के रुग्ण या नव्या बोत्सवाना व्हेरिएंटचे(B.1.1.529)असल्याचे आढळून आले आहे.ओमिक्राॅनमुळे अनेक देशांत नव्या लाटेचा धोका आहे. तो ७ पटीने अधिक पसरत आहे. एवढेच नव्हे तर तो वेगाने उत्परिवर्तन (म्युटेट) होत आहे.युरोपियन युनियनच्या सर्व २७ देशांनी ७ आफ्रिकन देशांच्या विमानांवर बंदी घातली.भारतात नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही. तरीही सिंगापूर, मॉरिशससह १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here