रत्नागिरी : गणपतीपुळ्याच्या समुद्रात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना

0
92


रत्नागिरी : गणपतीपुळ्याच्या समुद्रात तीन तरुण बुडाल्याची माहिती मिळाताच स्थानिकांची तातडीनं मदतीसाठी धाव घेतली.या दुर्घटनेत तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. वाचवलेल्या दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे तरुण दारूच्या नशेत होते, त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सदर प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here