जगाला आणखी एका नवीन कोरोनाच्या व्हेरिएंटला सामोरे जावे लागणार आहे.ओमिक्रोनचा संसर्ग जरी वेगाने होत असला,पसरत असला तरी त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या खूपच कमी आहे .भारतातही ओमिक्रोममुळे २ मृत्यू झाले आहेत. पण यामध्ये जर ओमिक्रोनचा विषाणू कोणत्या लक्षणांचा आहे यावर सगळं आवलंबून आहे. जर ओमिक्रोनचा विषाणूची लक्षणे साधी असतील तर ठीक पण त्यातील ओमिक्रोनचा विषाणू वेगळ्या प्रोटीन स्पाईकचा असेल तर मात्र अशा रुग्णांना खूप काळापर्यंत आजारीच रहावं लागणार आहे .
जॉर्जियामध्येही अचानक कोरोनाच्या रुग्णांचे रुग्णालयात भरती होण्याची संख्या वाढली आहे.इस्राईलमध्येही कोरोनाचे पूर्ण लसीकरण होऊनही कोविड चाचणी करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. आतापर्यन्त एकूण १००देशात ओमिक्रोन पसरला आहे.


