सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. उदय सामंत याच्या बंधूना कोरोनाची लागण

0
33

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांचे माझे मोठे बंधू आदरणीय किरण उर्फ भैय्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याशिवाय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांची तब्येत एकदम बरी आहे.सध्या त्यांना विलगिकरणात असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 7 जानेवारीला पालकमंत्री कोणालाही भेटू शकणार नाहीत. आपले सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्य असेच सोबत राहूदे… पुढचा वाढदिवस सर्वमिळून जोरदार साजरा करूया….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here