मुंबई सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण

0
112
सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील

मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा घट्ट होत आहे. अत्यावश्यक सेवेत येत असलेल्या पोलीस दलाच्या अनेक कर्मचाऱ्यांना कॉरोनची लागण झाली आहे. मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलिस दलातील 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुण्यात गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील 392 पोलिसांनाही बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिस दलाची चिंता अधिकच वाढली आहे.देशातील आरोग्यव्यवथाच कोलमडायला लागली आहे.आज डीईलीतील ८०० डॉक्टर आणि अनेक इतर आरोग्य कर्मचारी याना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील नागरिकांनी मास्क लावणे आणि स्वतःची काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here