भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागणझाली आहे .त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.९२ वर्षाच्या लताताईंना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात वय जास्त असल्यामुळे ठेवण्यात आले असून उपचार सुरु आहेत.त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती दिली आहे.


