लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

0
127
MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल,राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा वर्षातून दोन ते तीन वेळा, ऑनलाइन पद्धतीने होणार
MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल,राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा वर्षातून दोन ते तीन वेळा, ऑनलाइन पद्धतीने होणार

लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी खालील प्रमाणे अंदाजित वेळापत्रक आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here