ठाकरे सरकारचा आवश्यक वस्तू आणि सेवा दुकानांबाबत नवीन अध्यादेश केला जारी

0
102

करोना प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे आज रात्री ८ वाजल्यापासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वेळेच्या निर्बंधासह फक़्त ही दुकाने सुरू राहणार आहेत.

१) किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११

२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी ७ ते ११

३) भाजीपाला विक्री- सकाळी ७ ते ११

४) फळे विक्री- सकाळी ७ ते ११

५)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी ७ ते ११

६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी ७ ते ११

७) पशूखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११

८)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी ७ ते ११

९)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी ७ ते ११

१०)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी ७ ते ११ मात्र या सर्व दुकानांतून सकाळी ७ ते रात्री ८ वा.पर्यंत कोविड नियमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here