ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ कोरोना पॉझिटिव्ह

0
127

बकिंगहम पॅलेसमधून रविवारी प्रसिद्ध झालेल्या निवेदनात ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे म्हंटले आहे.राणी एलिझाबेथ ९५ वर्षांच्या आहेत.सध्या त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.राणी एलिझाबेथ यांच्या राजवटीची 70 वर्षे सहा फेब्रुवारीला पूर्ण झाली. त्यावेळी त्यांनी हा क्षण केक कापून साजरा केला होता.

राणी एलिझाबेथ यांनी कोरोनाचे सर्व डोस नियमानुसार त्यांनी घेतले आहे. प्रिन्स चार्ल्स यांना दोनदा संसर्ग झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here