सिंधुदुर्ग: पल्स पोलिओ मोहिमेत ३७ हजार ६०७ बालकांना डोस पाजला

0
24
पल्स पोलिओ

सिंधुदुर्ग: पल्स पोलिओ मोहिमेत आज ५ वर्षाखालील ३७ हजार २३७ तर ५ वर्षापुढील ३७० अशा एकूण ३७ हजार ६०७ बालकांना आज डोस पाजण्यात आला. यासाठी एकूण १ हजार ५० बुथवर २ हजार २८० कर्मचारी कार्यरत होते. ट्रॅझीट टीमकडून एकूण ८४० तर फिरत्या पथकाकडून एकूण १७७१ बालकांना डोस देण्यात आला. अशा एकूण ३७ हजार ६०७ बालकांना डोस देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here