सिंधुदुर्गात 79 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 366 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 4,957 आहेत. 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत 305 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 173 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 11,612 आहेत. 691 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत नवीन करोना 1232 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1978 आहे तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 32,761 आहेत.
पुण्यामध्ये 2,996 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9178आहे आणि 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 76,160 आहेत
नागपूरमध्ये 959 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3733 आहे 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 29,428आहेत
कोल्हापूरमध्ये 1335 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 2515 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 17,037 आहेत. 205 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गोवा राज्यात 1,562 रुग्ण सापडले असून 4008 रुग्ण बरे झाले आहेत 58रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 25,753 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 26,616 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व राज्यात आज नवीन 48,211 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 48,74,582 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.4,45,495 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 1000 लोक मृत्यू पावले आहेत
भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 2,62 ,891 असून आज एकूण 4,22,257 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,15,90,003आहे. आज 4334 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,52,27,970आहेत