Covid19:सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्हा कोरोना अपडेट

0
81

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 457 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 17 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 0 आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 46, व्हेंटीलेटरव्हर 17 रुग्ण असून 1 मृत्यू झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात आज एकूण 46 कोविड रुग्ण पॉझीटीव्ह आले असून बरे झालेले रुग्ण 71 असून होण्याचे प्रमाण 95.29टक्के झाले आहे
आज निगेटिव्ह स्वाब रुग्ण 1889आहेत.कोरोनाने आज 1 रुग्ण मृत्यू पावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here