Covid19:सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
87

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 347 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 380 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 31 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 107 आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here