कोकण Covid19:सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट By EditorialTeam - September 13, 2021 0 111 FacebookTwitterPinterestWhatsApp सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 553 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 308 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 29 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 41, व्हेंटीलेटरव्हर 12 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत