Covid19: राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येने 3000 चा टप्पा ओलांडला आ

0
236
H3N1
' H1N1इन्फ्ल्यूएंझा आढळताच सरकारी किंवा खासगी दवाखान्यात उपचार घ्या

राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णसंख्येने 3000 टप्पा ओलांडला. राज्यात आज 3081 नव्या रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर मुंबईत 1956 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.मुंबईत काल 1702 नव्या रुग्णांची नोंद घेण्यात आली होती. 

कोरोना रुग्णसंख्येत दैनंदिन झपाट्याने वाढ होत असल्याचे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.राज्यात सध्या 13229 जणांवर उपचार सुरु आहेत. लवकरच राज्यभरात शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कोरोनाची चौथी लाट येते की काय, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here