सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार759 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर कोरोनाच्या 96 रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात आणखी ३० रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे . पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 4,व्हेंटीलेटरवर 0 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत