सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 47 हजार 373 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 646 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 44 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 321 आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 89, व्हेंटीलेटरव्हर15 रुग्ण असून 2 मृत्यू झाले आहेत
रत्नागिरी जिल्ह्यात आज एकूण 116 कोविड रुग्ण पॉझीटीव्ह आले असून बरे झालेले रुग्ण 182 असून होण्याचे प्रमाण 94.82 टक्के झाले आहे
आज निगेटिव्ह स्वाब रुग्ण 3559आहेत.कोरोनाने आज 5 रुग्ण मृत्यू पावले आहेत.