Cpvid19: राज्यात  24 तासात राज्यात 1881 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

0
156
H3N2 विषाणू
H3N2

राज्यात  24 तासात राज्यात 1881 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.पुण्यातील 31 वर्षीय महिलेमध्ये कोरोनाचा BA.5 प्रकार आढळून आला आहे. या महिलेमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे नव्हती. मात्र ती होम आयसोलेशनमध्ये बरी झाली आहे.राज्यातील रिकव्हरी रेट सध्या 98.02 एवढा आहे. तर राज्यातील सध्याची सक्रिय रुग्णसंख्या 8,432 वर पोहोचली आहे.

राज्यातील इतर ठिकाणांच्या तुलनेत मुंबईतील सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईती सक्रिय रुग्णांची संख्या 5974 एवढी आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here