Koakn: संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. लोखंडे यांची नियुक्ती

0
80
संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. लोखंडे
संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. लोखंडे

संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. लोखंडे यांची नियुक्ती

  • कुडाळ -संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या प्रभारी प्राचार्यपदी ,महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रा.डॉ.लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. लोखंडे यांनी महाविद्यालय स्तरावर विविध समितींवर प्रभावी काम केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-म्हाडाची-घरे-कागदपत्रा/
  • प्रा.डॉ. लोखंडे मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य असून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावरही त्यांची निवड झालेली आहे. गेली ३४ वर्षे ते या महाविद्यालयामध्ये अध्यापन करत आहेत. शिक्षक भारतीचा प्राध्यापक मधु दंडवते पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी त्यांची निवड झाल्याबद्दल क.म.शि.प्र.मंडळाचे संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आदी सर्वांनी प्रा. डॉ. लोखंडे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here