Kokan:प्रा.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान

0
26
दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान
वेंगुर्ला प्राचार्य एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील प्राचार्य एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमधून दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या निधी सुहास पालकर (९३.६० टक्के), चिन्मय नारायण पेडणेकर (९१.६० टक्के) व केतकी गोपाळ चेंदवणकर (८९.२० टक्के) यांचा व त्यांचा पालकांचा सन्मान करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महिंद्राची-bs6-obdii-ट्रक्सच्

 यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, देसाई स्कूलचे मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.जे.वाय.नाईक, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.  हा कार्यक्रम बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने घेण्यात आला.

फोटोओळी – दौलतराव देसाई यांच्या हस्ते दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here