Kokan: आषाढीनिमित्त विठ्ठल नामाची शाळा

0
33
आषाढी,‘बळीराजासाठी एक दिवस‘,
आषाढीनिमित्त विठ्ठल नामाची शाळा

वेंगुर्ला प्रतिनिधी- आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे ग्रंथदिडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला. स्कूलमधील मुलांनी विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व वारकरी यांची वेशभूषा साकारत ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीवेळी विठ्ठलाच्या गजरात रिगण, फुगडी असे कार्यक्रम सादर करण्यात आले. ग्रंथदिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मिताली होडावडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी परिश्रम घेतले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आयडीबीआय-बँकेचे-खाजगीक/

फोटोओळी – एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here