वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-माणिकचौक येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे प्रसिद्ध डॉ.दिपक घाडगे (मुंबई) हे ६ व ७ जानेवारी रोजी कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह आणि लकवा रूग्णांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल्यात-१-जानेवारी/
प्रत्येक आजारातून रूग्णांना मुक्त करणे हे या शिबिराचा उद्देश आहे. या तपासणी अंतर्गत स्टेमसेल सायन्स याद्वारे जीवंत पेशीची देखभाल आणि दुरूस्ती करणारे औषध देण्यात येतात. रूग्णांनी आपली नावनोंदणी (०२३६६) २६२७५४ किवा ९४२२८७०६८२ यांच्याकडे करावी.