Kokan: गणपतीपुळे तीर्थक्षेत्र दिनांक 25 रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थी निमित्त प्रशासनाची जाहीर तयारी

0
30
अंगारकी चतुर्थी,
गणपतीपुळे तीर्थक्षेत्र दिनांक दिनांक 25 रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थी निमित्त प्रशासनाची जाहीर तयारी

रत्नागिरी- तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे गावामध्ये दिनांक २५ रोजी अंगारकी चतुर्थी असले कारणाने गणपतीपुळ्यात घाट माथ्यावरून मोठी गर्दी होऊ शकते त्या अनुषंगाने गणपतीपुळे ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तसेच संस्थान श्री देव गणपतीपुळे मोठी मेहनत घेताना दिसून येत आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-आंदुर्ले-गावातील-ज्येष्/

गणपतीपुळे परिसरात सध्या अंगारकीचे वेध लागले असून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित मिळावे यासाठी दर्शन लाईनची व्यवस्था करण्यात येत आहे यासाठी संस्था श्री गणपतीपुळेची कर्मचारी तसेच इतरही कर्मचारी लाईन बांधण्यासाठी दर्शन लाईन बांधण्यासाठी मोठी मेहनत घेताना दिसून येत आहेत गणपती परिसरात दिनांक 25 रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थीसाठी कोल्हापूर सांगली सातारा आणि इतर घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येऊ शकतात या अनुषंगाने ही सगळी खबरदारी घेतली जात आहे प्रत्येक लाईट गणपतीपुळे ग्रामपंचायत कडून सर्च केली जाते पूर्ण चौकामध्ये लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने सागर दर्शन पार्किंग मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून गणपतीपुळे पोलीस प्रशासन यावर नजर ठेवून आहे पोलीस प्रशासनाकडून जरी माहिती मिळाली नसली तरी पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here