Kokan: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवली,टाक शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रम

0
62
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवली,टाक शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रम

सुनिता भाईप / ( सावंतवाडी)
आरवली: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवली ,टांक या शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रम गुरुवार दिनांक २५ जानेवारी ते शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी मा.ना. श्री दीपक भाई केसरकर शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.श्री. रघुवीर उर्फ भाई मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे . https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवणात-प्रजासत्ताक-दिन/

तरी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक,शाळेचे हितचिंतक यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रविंद्र बागकर, महोत्सव समिती अध्यक्ष श्री रघुवीर उर्फ भाई मंत्री, तसेच स्वागत अध्यक्ष श्री. भालचंद्र दीक्षित यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here