⭐इन्सुली येथील अभिनेते गजेेंद्र कोठावळे याना दादासाहेब फाळके आतंराष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
गोपाळ पावसकर.: ( वार्ताहर) –
इन्सुली मधिल गजेेंद्र कोठावळे याना दादासाहेब फाळके आतराष्ट्रिय प्रेरणा पुरस्कार जाहिर झाला होता. त्याचे वितरण हे गोवा मधील नामांकित हॉटेल कॅसिनो पार्क प्राईम येथे काल रात्री सपंन्र झाला. हा पुरस्कार सुप्रसिध्दं हिंदी अभिनेत्री राखी सावंत यांचे बंधु सुप्रसिध्दं हिंदी चित्रपट दिगदर्शक ,निर्माते राजेश सावंत यांच्या हस्ते गजेंद्र कोठावळे यांना देण्यात आला. या ठिकाणी गोवा,महाराष्ट्र येथिल बरेच दिग्वंज कलाकार उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्ह्यातील-सात-सहाय्यक/