Kokan: दिव्यांग विकास, प्रशिक्षण केंद्र कार्यकारिणीची निवड

0
53
दिव्यांग विकास, प्रशिक्षण केंद्र कार्यकारिणीची निवड
वेंगुर्ला तालुका दिव्यांग विकास, प्रशिक्षण केंद्र कार्यकारिणीची निवड

वेंगुर्ला प्रतिनिधी- साहस प्रतिष्ठान सिधुदुर्ग संस्थेच्या विश्वस्तांची सर्वसाधारण सभेत वेंगुर्ला तालुका दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रासाठी विविध पदाधिका-यांची एकमताने निवड करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रणिता-मोंडकर-श्राव्या/

कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रूपाली पाटील (वेंगुर्ला), उपाध्यक्षपदी अस्मिना मकानदार (वेंगुर्ला), सचिवपदी प्रणिता पेंडसे (वजराट), सहसचिवपदी शिवानी आरोलकर (मठ), खजिनदारपदी स्मिता गावडे (वेंगुर्ला), संघटकपदी छाया कोचरेकर (वेंगुर्ला) तर सदस्यपदी ज्योती मडकईकर (वेंगुर्ला) यांचा समावेश आहे. यावेळी साहस प्रतिष्ठान सिधुदुर्गचे सहसचिव उमेश हडकर (मालवण), खजिनदार सतिश भांडारकर (कुडाळ), संचालक दीपक पाटील, ज्योती मडकईकर (वेंगुर्ला) आदी उपस्थित होते.

फोटोओळी –  वेंगुर्ला तालुका दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रासाठी विविध पदाधिका-यांची एकमताने निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here