Kokan: न.प.तर्फे शून्य कचरा-हळदी कुंकू

0
96
हळदी कुंकू
न.प.तर्फे शून्य कचरा-हळदी कुंकू

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे ८ फेब्रुवारी रोजी कॅम्प-घोडेबांव गार्डन येथे घेण्यात आलेल्या ‘शून्य कचरा-हळदी कुंकू‘ समारंभात ५०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी वाण म्हणून झाडाचे रोपटे देण्यात आले. तर हळदीकुंकू, फुले, तिळगुळ, लाडू आदी साहित्य ठेवण्यासाठी मातीची भांडी वापरण्यात आली होती. नैसर्गिक रंग व विड्याचे पाने वापरून रांगोळी काढण्यात आली. तर कार्यक्रमासाठी कापडी बॅनर वापरण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-शांताबाई-कौलगेकर-यांचे-न/

फोटोओळी – शून्य कचरा-हळदी कुंकू समारंभात बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here