सिंधुदुर्गनगरी –: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 26 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-गणेशोत्सवात-१३-सप्टेंबर/
सोमवार दि. 26 जून 2023 रोजी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा),गोवा येथे आगमन. सकाळी 8.30 वाजता गोवा येथून कणकवलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता कणकवली येथे आगमन व शैलेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रा