Kokan: भिकाजी साटेलकर यांचे निधन

0
65
निधन,
भिकाजी साटेलकर यांचे निधन

वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-नमसवाडी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ वारकरी भजनी बुवा भिकाजी धोंडू साटेलकर (८९) यांचे ४ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजा साटेलकर यांचे ते वडील होत. https://sindhudurgsamachar.in/kokan-शाश्वत-विकास-आणि-महावितर/

फोटो – भिकाजी साटेलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here