Kokan: मनोज रामचंद्र देसाई यांचे मुंबईत निधन

0
48
नोज रामचंद्र देसाई यांचे मुंबईत निधन
मनोज रामचंद्र देसाई यांचे मुंबईत निधन

कुडाळ/प्रतिनिधी-
हुमरमळा येथील,व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे मनोज रामचंद्र देसाई (४७ वर्ष) यांचे मुंबई येथे ६ एप्रिल ( शनिवार ) रोजी दुपारी निधन झाले. हुमरमळा भाक्राड येथील दादा महाराज देसाई यांचे ते सुपुत्र होत. मनोज मुंबई येथे नोकरी करत होते.मनमिळावु स्वभावामुळे त्यांचा बराच मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे धक्काच बसला. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, विवाहित बहिण, वडील, काका, चुलत भाऊ,असा परिवार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-किरण-सामंत-यांना-उमेदवार/
……………………………………..
मनोज देसाई यांच्या निधनामुळे, यंदा हुमरमळा भाक्राड (समर्थनगर) येथील पुर्व आयोजित,स्वामी समर्थ प्रकट दिनाचे (दि.१० एप्रिल) कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here