⭐सिताराम गावडे; अफवांवर विश्वास नको, हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या
सावंतवाडी- मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही विघ्न संतोषी लोक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे मराठा बांधवांनी सुरू केलेले आंदोलन शांततेच्या मार्गानेच सुरू ठेवावे, असे आवाहन सावंतवाडी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-battle-of-breaths-bollywood-star-tiger-shroff-part-of-a-thrilling-poster/