Kokan: मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीचे ठिकाण बदलले

1
17
आज कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे होणार बैठक
मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीचे ठिकाण बदलले

आज कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे होणार बैठक

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या मंगळवार दिनांक ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे होणार आहे. याची सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी व मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गात-पर्यंटन-पा/

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here