Kokan: वटवृक्षनिवासी प. पू. श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा

0
37
वटवृक्षनिवासी प. पू. श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा
वटवृक्षनिवासी प. पू. श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा

आंदुर्ले – वटवृक्षनिवासी प. पू. श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा – – वटवृक्ष निवासी प. पू. श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा आबाढ कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दि. ०२ ऑगस्ट २०२४ रोजी आंदुर्ले गावात साजरा होत आहे. आपण सहकुटूंब, सहपरिवार, मित्रमंडळीसह उपस्थित राहून श्रीसेवेचा, तीर्थ व महाप्रसादाचा, कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. या निमित्ताने मठात साजरा होणार्या कार्यक्रमाची रूपरेखा पुढील प्रमाणे

मठातील कार्यक्रम

आषाढ कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दि. ०२ ऑगस्ट २०२४ रोजी

सकाळी ८.०० वा. श्रींचे पादुका पुजन, पंचामृत स्नान, अभिषेक

यजमान सौ. व श्री. पांडूरंग श्रीकृष्ण पडते, कुडाळ

सुश्राव्य भजन प.पू. श्री नामदेव महाराज भजन मंडळ, सिंधुदुर्ग
सकाळी११.०० वा.श्रींची आरती, नैवेद्य-तिर्थप्रसाद

दुपारी १२.३० वा.महाप्रसाद दुपारी १ वा. पासूनसुश्राव्य भजन दुपारी२ ते ३ वा.दुपारी ३ ते ४ वा.

सुश्राव्य गीत गायन कु. सुनिल गोसावी आणि सहकारी, पाट

सायं. ४ ते ७ वा.

सुश्राव्य किर्तन ह.भ.प. सौ. स्नेहल पित्रे, डोंबिवली- मुंबई

सायं. ७.०० वा.श्रींची नित्य सांजआरती

सायं.७.३० वा.श्रींची पालखी प्रदक्षिणा

रात्रौ ८ वा. पासून सुश्राव्य वारकरी व संगीत भजने

पहाटे ४.०० वा. काकड आरती (ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, पागेरेवाडी-खवणे)

  • आपले नम

प. पू. संत सद्‌गुरु श्री नामदेव महाराज सेवक भक्त मंडळ व ग्रामस्थ

आंदुर्ले, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

शुक्रवार दि. ०२ ऑगस्ट २०२४ रोजी

स्थळ : वटवृक्ष निवास, आंदुर्ले

  • टिप – दर गुरूवारी मठामध्ये अन्नदान सुरू असून ज्या भक्तांना अन्नदान सेवा करावयाची आहे त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.
  • श्री. मनोहर राऊळ (पुजारी) मो. ९४०३५६०४१८, डॉ. दिपक ठाकूर, मो. ९४२२४२४९६९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here