Kokan: वेंगुर्ल्यातील आणि वेतोरे हायस्कूलमधील दहावीची बैठक व्यवस्था

0
70
दहावीची बैठक व्यवस्था
वेंगुर्ल्यातील आणि वेतोरे हायस्कूलमधील दहावीची बैठक व्यवस्था

वेंगुर्ला प्रतिनिधी- दहावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र क्र.८३०२ अंतर्गत वेंगुर्ला शहरातील हायस्कूलमधील परीक्षा बैठक व्यवस्था रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये बी-०२०७३१ ते बी-०२०८३० (मराठी माध्यम) तर वेंगुर्ला हायस्कूलमध्ये बी-०२०८३१ ते बी-०२१०८८ (मराठी माध्यम) आणि बी-०२०९४७ ते बी-०२१०६५ (इंग्रजी माध्यम) अशी करण्यात आली आहे. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला केंद्र संचालक यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्हास्तरीय-रस्सीखेच-स/

वेंगुर्ला प्रतिनिधी- श्री देवी सातेरी हायस्कूल-वेतोरे, कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली, रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ, प.ना.मा.हायस्कूल तेंडोली या चार शाळांमधील दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे केंद्र क्रमांक ८३०२ येथे बी-०२१०९१ ते बी-२१२१८ पर्यंत करण्यात आली आहे. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वेतोरे केंद्र संचालक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here