Kokan: वेतोरे देऊळवाडी श्री साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा ९ मार्च रोजी

0
45
श्री साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा
वेतोरे देऊळवाडी श्री साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा ९ मार्च रोजी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेतोरे

वेतोरे देऊळवाडी येथिल श्री साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा फाल्गुन शु. दशमी शके १९४६ रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी साजरा होत आहे. या निमित्त श्री साईबाबांच्या प्रतिमेवर अभिषेक तसेच श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-ओसरगाव-येथे-एका-अर्धवट-जळ/

सायंकाळी ४.०० वाजल्यापासून तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७.०० वा.खानोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाटयप्रयोग होणार आहे.
सर्व मंडळींनी तीर्थप्रसादाचा तसेच नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती वेतोर ग्रामस्थ आणि मित्रमंडळाने सर्व साईभक्तगणांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here