Kokan: शाळकरी मुलांसाठी शिरगाव-रेबवली व्हाया भरणीबस सेवा सुरू: युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचा पुढाकार

0
102
शिरगाव-रेबवली व्हाया भरणी बस सेवा सुरू
शाळकरी मुलांसाठी शिरगाव-रेबवली व्हाया भरणी बस सेवा सुरू

प्रतिनिधी – पांडुशेठ साटम

‘सर्वांसाठी शिक्षण’ हि उक्ती आज युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी प्रत्यक्षात आणून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर केली. कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातून तालुका अथवा जिल्ह्याला पुढील शिक्सझनसाठी नेहमीच प्रवास करावा लागतो. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्हास्तरी/

युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आज शिरगाव – रेबवली जाणारी गाडी मार्गे भरनी अशी बस शाळेच्या मुलांसाठी आज 10 तारीख पासून सुरु केली. सुशांत नाईक यांचे ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here