Kokan : सदगुरू श्री श्री १०८ म.म.गावडे काका महाराज यांचा वाढदिवस दिवस सोहळा दि.३१ मार्च रोजी

0
57
सदगुरू श्री श्री १०८ म.म.गावडे काका महाराज
सदगुरू श्री श्री १०८ म.म.गावडे काका महाराज यांचा वाढदिवस दिवस सोहळा

कुडाळ /मनोज देसाई – सदगुरू श्री श्री १०८ म.म.गावडे काका महाराज यांचा वाढदिवस दिवस सोहळा उद्या रविवार दि.३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. वाढदिवस दिवस सोहळा माड्याचीवाडी येथील मठात आयोजित करण्यात आला आहे. https://youtu.be/kYTJSj2TA_k

यावेळी स.९ वा. धार्मिक विधी, ११वा.औक्षण ,११.१५ सामाजिक कार्यक्रम, ११.३० सद्गुरूंचे प्रबोधन, १२.३०. शुभेच्छा स्विकार, १२.३० महाप्रसाद, ४ वा.भजन ,आरती , शिवोली सत्संग ( बुवा -निलेश वेर्णेकर) याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सत्गुरु भक्त सेवा न्यास, रजि. यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here