आंबोली– पारपोली संयुक्त वन व्यावस्थापन समितीतर्फे आंबोली मुख्य धबधबा पाहण्यासाठी आता प्रवेशशुल्क आकारले जाणार आहे. प्रवेशशुल्क पाच ते चौदा वर्षांपर्यंत १० रू तर चौदा वर्षावरिल पुढील व्याक्तीना २० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. स्थानिक पारपोली संयुक्त वन व्यावस्थापन समितीतर्फे शनिवार पासून याची अमलबजावणी सुरू होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पू-नामदेव-महाराज-यांच्य/