Kokan: आता सवलतीच्या दरात ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार(डिजीटल)’ मध्ये जाहिराती!

0
58
जाहिराती , ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार(डिजीटल)
आता सवलतीच्या दरात ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार(डिजीटल)’ मध्ये जाहिराती!

कणकवली‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार’(डिजीटल) व्हॉटस्‌अप ग्रुप्स हे कोकणातील प्रत्येक जिल्ह्यासाठी असून प्रत्येक जिल्ह्यात किमान १ लाख मेंबर्स आहे. एकूण मेंबर्सची संख्या सुमारे 2 लाखाहून अधिक आहे. साहजिकच ‘आमच्या जाहिराती घ्या’ असे अनेक वाचक मागील काही दिवसांपासून बातमी/जाहिरातींचे दर विचारू लागले, त्यानुसार ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार’ व्हॉटस्‌अप ग्रुपमध्ये जाहिराती सुरु करण्यात आल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्वा-वि-दा-सावरकर-कोठडी-न/

शुभारंभा निमित्त अत्यंत सवलतीच्या दरात या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. ही सवलत १ मे २०२४ पर्यंत सुरु राहील. फक्त रु. १०००/- मध्ये महिना भर जाहिरात ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार’ व्हॉटस्‌अप ग्रुप मध्ये प्रसारीत केली जाईल. ही सवलतीची सुविधा प्रायोगिक तत्वावर असून ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार’ व्हॉटस्‌अप ग्रुप मध्येही सवलतीची योजना शुभारंभासाठी १४ मार्च २०२४ ते १ मे २०२४ या महिन्यासाठी आहे.

जाहिरातींसाठी / संपर्क- व्हॉटस्‌अप क्र. 9403836681. 9422919370

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here