Kokan: ‘आमच कोकण, आमची कणकवली’ उडान पुलाखाली परप्रांतियांची टपरी

0
39
आमच कोकण आमची कणकवली उडान पुलाखाली परप्रांतियांची टपरी
आमच कोकण आमची कणकवली उडान पुलाखाली परप्रांतियांची टपरी

फक्त पोट याच परप्रांतियांना आहे का ? भूमिपूत्रांना पोट नाही…

सिंधुदुर्ग – आमच कोकण आमची कणकवली आणि याच कणकवलीत परप्रांतियांच वाढत प्रस्त पोटापाण्यासाठी आलेले परप्रांतिय जेव्हा उन्मद होऊन वागतात तेव्हा मात्र जरूर खुपत…आणि लिहाव लागत.. कारण जेव्हा कणकवलीच्या उड़ान खाली भूमिपूत्र आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असतो तेव्हा मात्र प्रशानन अतिक्रमण हटाव ची मोहिम आखत, पण परप्रतींय मात्र कोकणी माणसांच्या देव-देवतेची नावे हात गाडी टपरीना देवून खुशाल त्या उड्डान पुलाखाली, चहाटपरी, नारळपाणी, एक फळफळावळ भाजीपाला तंबू ठोकून सिना तान के आपला व्यावसाय करताना जेव्हा भूमिपूत्र केविलवाण्या नजरेने पाहत असतो तेव्हा मात्र नगरपरिषद, नगरपंचायत प्रशासनाची किव येते. https://sindhudurgsamachar.in/kokan-वैभववाडी-ते-तळेरे-अशी-पदय/

भूमिपूत्रांनी याच पुलाखाली चालवलेल्या टपऱ्या चालत नाही यांना मात्र युपी बिहारी यांनी स्थानिक देवी देवतेची नावाच्या पाट्या लावून कोणताही अधिकृत परवाना नसताना व्यावसाय केलेला चालतो… फक्त पोट याच परप्रांतियांना आहे का.? भूमिपूत्रांना पोट नाही. कणकवलीच्या याच उड्डानपुलाखाली एक नजर मारली. तर, जे.सी.बी., पोकलण, ट्रॅक्टर, अशी वाहन सरास याच परप्रांतियांची आढळून येतात तेव्हा मनाला सहज प्रश्न पडतो यांचे साठीच हि पार्किंग व्यावस्था प्रशासनाने केली आहे का..? ते त्यांच्या व्यावसाय करण्याने आमचे पोट दुखत नाही… तर स्थानिक भूमिपूत्रांच्या ढुंगणावर लाथा. मारून त्यांना तेथून खदेडून काढलं जात आणि या परप्रांतियाना प्राधान्य दिल जात याचाच दु:ख वाटत . खर तर नगरपंचायत कणकवलीने त्या उडान पूला खालील जागेच योग्य नियोजन करून स्थानिक भूमिपुत्रानांही व्यावसाय करण्यास प्राधान्य दयायला हव….या दृष्टीने विचार व्हायला हवा..नाही तर अतिक्रमण प्रतेकवेळी हटवायचीच असतील तर समूळ हटवावीत..एकाला एेक -दुसर्यालाएक असा ज्ञाय असता उपयोगी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here