Kokan: इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा संपन्न

0
44
इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा संपन्न
इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ल्याचा पदग्रहण सोहळा १५ जुलै रोजी येथील साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला. इनरव्हीलच्या इन्स्टालिग ऑफिसर मृणालिनी कशाळकर यांनी इनरव्हीलच्या वेंगुर्ला अध्यक्ष मंजूषा आरोलकर, सेक्रेटरी ज्योती देसाई, खजिनदार श्रीया परब व नुतन सदस्य वैभवी दाभोलकर यांना शपथ देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-अर्चना-घारे-परब-यांच्याव/

      याप्रसंगी माजी अध्यक्ष वृंदा गवंडळकरउपाध्यक्ष अफशान कौरी यांच्यासह सई चव्हाणरेखा नाईकपुनम बोवेलकरआकांक्षा परबरसिका मठकररोटरीचे योगेश नाईकअॅड.प्रथमेश नाईकआनंद बांदेकरअंकिता बांदेकर तसेच सावंतवाडी इनरव्हील क्लबचे सदस्य उपस्थित होते. मृणालिनी कशाळकर यांनी क्लब सदस्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ज्योती देसाई व गौरी मराठे यांनी केले.  

फोटोओळी – इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ल्याचा पदग्रहण सोहळा मृणालिनी कशाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here