Kokan: ओटवणेत आरोग्य तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद

0
20
आरवली वैद्यकीय व संशोधन केंद्राचा रौप्य महोत्सव
ओटवणेत आरोग्य तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद... २७५ जणांची तपासणी; मोफत औषधाचे वाटप

२७५ जणांची तपासणी; मोफत औषधाचे वाटप

सावंतवाडी : गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओटवणे शाळा नं २ येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचा मांडवफातरवाडीतील २७५ आबालवृद्धांनी लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राष्ट्रवादी-काँग्रेसल/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here