🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l ओरोस –
ललित दहिबांवकर यांनी ओरोस येथील पोलीस मुख्यालयासमोरील पारकर बिल्डिंग येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचे सोमवारी उदघाटन करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-महाविकास-आघाडीच्या-सात-न/
यावेळी वैभव नाईक यांनी श्री दहिबांवकर यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नागेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागेश ओरोसकर, छोटू पारकर, मनीष पारकर, भगवान परब,आप्पा मांजरेकर,धीरज मेस्त्री, सुजित निब्रे, महादेव परब व दहिबांवकर कुटुंबीय उपस्थित होते.ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा