Kokan: करमळी गणपती मंदिर येथे २५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
23
करमळी गणपती मंदिर
करमळी गणपती मंदिर येथे २५रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ -मनोज देसाई

हुमरमळा – करमळीवाडी येथील श्री देव गणपती मंदिर येथे दि.२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त मंदिराची डागडुजी करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पालकमंत्री-रवींद्र-चव्/
यावेळी सकाळी ७ वाजता नित्य पूजा, त्या नंतर भक्त गणांचे अभिषेक , सकाळी ११ वाजता श्री.प्रकाश परब यांच्या वतीने सत्यनारायण पूजा . दुपारी एक वाजता तीर्थ प्रसाद,
सायंकाळी ४ वाजता भजन,व रात्री ८ वाजता
मोरेश्वर दशावतार नाट्य कंपनीचे नाटक , याचा लाभ घ्यावा असे आवाहन, गणपती मंदिर व्यवस्थापन मंडळ हुमरमळा वालावल तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here