Kokan: कास – शेर्ले सिमेवर भिषण आग ! जवळपास 20 एकर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी

1
53
भिषण आग !
कास - शेर्ले सिमेवर भिषण आग !

सावंतवाडी/सुनिता भाईप – – सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कास – शेर्ले सिमेवर भिषण आग लागली. जवळपास 20 एकर क्षेत्र आगीत जळुन खाक झाले. सुके गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची लागवड नसल्याने कोणतीही नूकसानी झाली नाही. दोन्ही बाजुने रस्ता असल्याने लगत असलेल्या काजू बागायती वाचल्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-दागिने-चोरी-प्रकरणातील-च/

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- बालशिक्षणाचा अभिनव प्रकल्प असलेल्या वेंगुर्ला येथील मुक्तांगणचा स्नेहमेळावा रविवार दि. ३१ मार्च रोजी सायं. ४.३० वा. श्री परूळेकर दत्त मंदिर, वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कास-शेर्ले-सिमेवर-भिषण-आ… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here